Shirdi News: शिर्डीत मुख्यमंत्र्यांच्या 'लाडकी बहिणी' योजनेच्या प्रकियेदरम्यान फसवणूक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #ShirdiNews #ladkibahinyojna #timesnowmarathi
    शिर्डीत नगरपरिषदेकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्यान शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्ह्याधक्ष अनिता जगताप यांनी नगरपरिषद कार्यालयात धाड टाकत पैसे घेण्याचा प्रकार रंगेहाथ पकडलाय. या संबधितचा व्हिडीओ समोर आला असून लाडकी बहीण योजनेसाठी तसेच त्यांच्या आवश्यक दाखल्यांसाठी कोणीही एक रुपया ही घेवू नये अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकिय आधिका-याना तंबी दिली होती.. तरीही शिर्डी नगरपरिषदेन रहिवाशी दाखल्यासाठी पन्नास रुपये आकारणी सुरुच ठेवल्यानं जगताप संतापल्या आणि त्यांनी मुख्याधिका-यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
    Website : marathi.timesnownews.com/
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - RUclips - / @timesnowmarathi
    -RUclips Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Комментарии • 31

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 18 дней назад +6

    आहे शिंदे साहेबांनी आपल्या हातावर तुरी दिल्या बोरं दिले आणि आवळा काढनार

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 20 дней назад +5

    अहो ज्यांना पाहिजे त्यांना पाहिले विचारा की रहिवासी दाखला कोणत्या कमा साठी लागतो.

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 25 дней назад +7

    पैसे मिळतील नाही मिळतील पण निवडणुका येईपर्यंत हे वाद लावण्याचे काम सरकार करत आहे आणि एका बाजूला सांगणार आम्ही काम केले पण तुम्ही कागद पत्र नाही दिले

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 25 дней назад +5

    खुप लोकांना फसवणूक झाली आहे काही लोकांना ऑनलाईन ऑनलाईन करून लोकांचे सात बारा सुध्दा बदलली काही लोकांची वंशावळ बदलली आहे

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 25 дней назад +7

    शिर्डी माझे पंढरपूर साई माझा रमावर

  • @AchalNaikwadi
    @AchalNaikwadi 24 дня назад +6

    सरकारने कड्या लावायचे काम केले आहे अजून काही नाही

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p 22 дня назад +4

    आगणवाडीला लाभ मिळणार का लाडकी बहिण योजनेची १५००रुपये

  • @user-yd9tg7pe4d
    @user-yd9tg7pe4d 19 дней назад +7

    हे आता 1500रू देतील नंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी करतील आणि gst वाढवतील हे जर पैसे महीलाले भेटले तर शेतकऱ्यांच्या कामाला कोणतीच महिला जाणार नाही

  • @sureshkamble2986
    @sureshkamble2986 21 день назад +4

    आरे बाबा नो महागाई भष्टाचार बेरोजगारी साठी तुम्ही काही बोलत नाही आणि नको तिथे बोंबलत बस्ता वा

  • @rameshsupugade4075
    @rameshsupugade4075 25 дней назад +3

    सगळी लूट चालू आहे यांना कायम घरी बस्वा

  • @ShankarMalusare-ws4gi
    @ShankarMalusare-ws4gi 23 дня назад +5

    हि सर्व फसवणुक आहे ह्यांना घरी बसवा ह्या मुखेमत्री साहेबांना जय महाराष्ट्र शिवसेना श्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 19 дней назад +2

    विखे पाटील यांनी बघावे

  • @swarajyamarketing9512
    @swarajyamarketing9512 25 дней назад +3

    अधिकारी बरोबर आहे

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 4 дня назад

    सगळीकडे फॉर्म भरायला शंभर रुपये घेतात

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 25 дней назад +3

    बरोरीने आहेत ताई

  • @rajeshkale1655
    @rajeshkale1655 12 дней назад +1

    अहो ₹50 घेणार ते त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करता मग मंत्री संत्री एवढी ब्लॅक मेनी करता त्याच्यासमोर का जात नाही तुम्ही कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो तेव्हा तुम्ही व्हिडिओ का काढत नाहीत

  • @faijuinamdar8687
    @faijuinamdar8687 26 дней назад +2

    Aagdi barobar Anita tai

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 25 дней назад +6

    हे सगळ चुकीच चालू आहे सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे

  • @SurekhaPatil-hv4rt
    @SurekhaPatil-hv4rt 25 дней назад +5

    शिर्डी गाव.बेकार.आहे. आम्हाला चांगला अनुभव देवाचं गाव आहे पण लुटमार खूप आहे

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 3 дня назад

    त्यांना मिळणारे प्रती फार्म 50 तुम्ही अडव्हान्स मध्ये द्या ना तुमच्या कडचे

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624 12 дней назад +1

    Setu madun ajun 100 galet

  • @pubgkilares8773
    @pubgkilares8773 11 дней назад +1

    Madam motha bbrashtra kada ki tar thumi samajsevika

  • @shivramsonalkar5297
    @shivramsonalkar5297 2 дня назад

    Aamche balvadin sagte ki avade baiche parm kase bharu

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 21 день назад +4

    काय शिंदे साहेब तुमच्या राज्यात

  • @user-el3jy5gx9v
    @user-el3jy5gx9v 22 дня назад

    Akola madhe pn 100ru ghetat fam bharnyache ladki yojneche